सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी येथे दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला
Sinnar, Nashik | Oct 18, 2025 सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी येथे दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पोपट तुकाराम जाधव (३३) रा. कुंदेवाडी हा प्लॅटिना क्र. एम. एच. १५/ जे. जे. ९२७३ ने सिन्नरकडे येत होता. यावेळी त्याने पांगरीजवळ दुचाकी क्र. एच. एच. १५/ जे. के. ६५६८ ला जोरदार धडक दिली.