जालना: रेल्वे स्थानक समोरील आयकर विभाग परिसरातील अतिक्रमण हटवा नागरिकांची मागणी
Jalna, Jalna | Oct 8, 2025 आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्थानक समोरील आयकर विभाग परिसरातील अतिक्रमण हटवा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील आयकर विभाग समोरील पान टपऱ्या रात्रभर सुरू असून यामुळे परिसरातील गुंडागर्दी वाढलेली आहे दोन दिवसांपूर्वी मोठा वाद झाला असून हा वाद पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी अतिक्रमण हटवा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे दोन दिवसात अतिक्रमण नं हटवस जिल्हाधिक