महाड: देशमुख कांबळे शिंदे कोंड येथे महिलेचा विनयभंग...*
*दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा
Mahad, Raigad | Apr 20, 2025 महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये महिलांवर अत्याचार व विनयभंग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी महाड तालुक्यातील देशमुख कांबळे शिंदे कोंड येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. निळकंठ बाळा सावंत वय 54 वर्ष , विशाल निळकंठ सावंत वय 35 वर्ष , दोघेही राहणार संतोष नगर, नांगलवाडी येथील रहिवाशी असून या दोघां आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांचे पहिले पती मयत झाले असून त्यांनी साहिल दीपक शि