Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 18, 2025
छत्रपती संभाजीनगर : मध्ये काही लोकांचा भावना होत्या त्या घेऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.पण आता परत घर वापसी करतो आहे.याचा खूप आनंद होत आहे असं राजू शिंदे म्हणाले आहेत.
घर वापसी होते आहे याचा आनंद होत आहे राजू शिंदे - Chhatrapati Sambhajinagar News