मलकापूर: शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी क्रांतिकारीच्या वतीने एल्गार मोर्चा
Malkapur, Buldhana | Aug 30, 2025
मलकापूर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी...