सिल्लोड: गेवराईसह विविध गावांना मिळणार सोलर कुंपण; शरद पवार गट राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ताठे यांनी केला होता पाठपुरावा
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Aug 14, 2025
आज दिनांक 14 ऑगस्ट दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील गेवराई सेमी...