बडनेरा येथे कृणाल तेरमुरे ची निर्गुण हत्या करण्यात आली आहे बडनेरा पोलीस स्टेशन नंतर कधी घटना असून एका अल्पवयीन व तिघांना अटक करण्यात आले असून हे कारवाई गुन्हे शाखेने केली आहे बडनेरा जुने वस्ती परिसरातील रहिवासी 18 वर्षीय कृणाल विनोद तेलमोरे याला फोन करून बोलावून यांची माता फाईल नजीक रेल्वे स्टेशन परिसरात रात्री निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे हत्याचे सत्र अमरावती शहरात सुरूच आहे