दारव्हा: पहलगाम येथे निष्पाप पर्यटकावर अतिरेक्यांचा हल्ला संतापजनक व निंदनीय, हल्ल्याच्या घटनेचा जाहीर निषेध; प्रा.पंढरी पाठे
Darwha, Yavatmal | Apr 23, 2025
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक,निंदनीय आणि भ्याड प्रकार...