कोपरगाव: बस स्थानक परिसरातील खड्डे बुजविण्यास प्रारंभ, मनसे व ठाकरे सेनेच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल
Kopargaon, Ahmednagar | Aug 10, 2025
मनसेचे अनिल गायकवाड आणि ठाकरे गटाचे भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव बसस्थानकातील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक व...