यवतमाळ: शहरात आदिवासी मुलांचे वसतीगृहासाठी इमारतीची आवश्यकता
शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह क्रमांक 2, यवतामळ येथील वसतिगृहाकरीता इमारत भाडेतत्वावर पाहिजे आहे. यासाठी इच्छूक इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्यांकरीता 40 स्केअर फुट याप्रमाणे 10 हजार स्केअर फुट बांधकाम असलेली एकमजली, दुमजली, तीनमजली, स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर घ्यायची आहे.