चिमूर तालुक्यातील पूयर दंड परिसरात अजगर दर्शन येथील स्थानिक सर्पमित्र सोहेल शेख यांनी अनेक विषारी तसेच बिनविषारी सापाला पकडून जीवनदान दिले तसेच आज 22 नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान दंड शेतशिवरात हरिभाऊ वैद्य यांच्या शेतात पिकाला पाणी देत असताना धूर्यावर अजगर साप दिसलेत असताना हरिभाऊ वैद्य वन्य प्रेमींना फोन करून माहिती दिली अजगराला पकडून सर्पमित्राने जीवनदान दिले