मुखेड: मुखेड तहसील कार्यालयामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत १००% टक्के मतदान करण्यासाठी मौजे कामजळगा येथे जनजागृती अभियान.
Mukhed, Nanded | Apr 20, 2024 आज दिनांक 20 एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील मौजे काम जळगाव येथे दुपारी साडेबारा वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्थापन केलेल्या शिफ्ट कक्षामार्फत कक्ष प्रमुख यस यस करे वाढ व सहाय्यक यांनी मतदान जनजागृती अभियानांतर्गत गावात मुख्य ठिकाणी उपस्थित राहून दिनांक 26 एप्रिल रोजी शंभर टक्के मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात आले तसेच लाडगाव येथे एक वाजता हिप्परगा येथे दीड वाजता दिग्रस बुद्रुक येथे दोन वाजता कुरुळा येथे अडीच वाजता शंभर टक्के