आष्टी: सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत शिवीगाळ धामधूम करून शांतता भंग.. जळगाव येथे पोलिसांनी एकावर केली कार्यवाही..
Ashti, Wardha | Sep 5, 2025
मौजा जळगाव शिवारात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ करीत असलेल्या व्यक्तीला नागरिकांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी...