हिंगोली: अग्रेशन चौक येथे अग्रवाल समाजाच्या वतीने जे.सी.पी प्रमुख अमित बघेल यांच्या वक्तव्याचा निषेध
हिंगोली छत्तीसगड राज्य जे सी. पी. प्रमुख अमित बघेल यांनी महाराज श्री अग्रेशन यांच्याविरुद्ध घोर गंभीर अपमान जनक शब्दप्रयोग केल्याने अग्रवाल समाजाच्या वतीने आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता हिंगोली शहरातील अग्रेशन चौक येथे निषेध केला आहे आपल्या सोबत आहेत ऐकूया.