शिरोळ: आळते साठे नगरमधील बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने 2 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
Shirol, Kolhapur | Jul 23, 2025
आळते साठे नगरमधील पिंटू कांबळे यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने दोन लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास...