पातुर: ग्रामदैवत श्री सीदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने उज्जैन आणि ओंकारेश्वर येथून जलतीर्थ घेऊन युवक पातुरकडे रवाना
Patur, Akola | Jul 30, 2025
पातूर येथील ग्रामदैवत श्री सीदाजी महाराज व्यायाम शाळा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही "बजरंगी कावड यात्रा...