दारव्हा: तळेगाव ते इरथळ रस्ता त्वरित दुरुस्त करा,बहुजन मुक्ती पार्टीची निवेदनाद्वारे मागणी
दारव्हा तालुक्यातील तळेगाव ते इरथळ या तीन किलोमीटरच्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी बहूजन मुक्ती पार्टीचे दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद मुधाने यांनी जि. प.बांधकाम विभाग यांना दिनांक १३ नोव्हेंबरला निवेदन देऊन दुपारी एक वाजता दरम्यान केली आहे.