मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नाते अत्यंत घट्ट संजय राऊत
Mumbai, Mumbai City | Oct 6, 2025
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नाते अत्यंत घट्ट आहे. कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी गोष्ट आता खूप पुढे गेली आहे. माघारीचे दोर आता नाहीत. प्रकरण फार पुढे गेले आहे.