अंबड: पोलीस प्रशासनाने आम्हाला जेलमध्ये टाकावं पण आम्ही ओबीसी आरक्षण बचावाची लढाई थांबवणार नाही : ओबीसी नेते लक्ष्मण हाके
Ambad, Jalna | Aug 26, 2025
*जालना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट पॉइंटर* पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर अटक करून जेलमध्ये टाकावं... गेवराईत लक्ष्मण...