गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील अवैद्य गोवंश तस्करी करणाऱ्या रॉकेटचा देवरी पोलिसांनी पर्दाफास केला आहे पिकपमध्ये अवैध जनावरे कोंबेन नेणाऱ्या आरोपीसह लहान-मोठे चार जनावरांना जीवनदान दिला आहे या प्रकरणात दोन लाख 40 हजाराचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आज दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सुमारास देवरी पोलीस स्टेशन हद्दीतून अवैद्य गोवंशाची वाहतूक होणार असल्याचे गुप्त माहिती देवरी पोलिसांना मिळाली होती या गुप्त माहितीच्या आधारे देवरीवरून 3 किलोमीटर