कारंजा: शहरात न.प निवडणूकच्या अनुषंगाने पोलीसांंचा रूटमार्च.
पोलीस स्टेशन कारंजा शहर अंतर्गत ३० नोव्हेंबर रोजी नगर परिषद निवडणूकच्या अनुषंगाने सदर निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी शहरातून रूटमार्च काढण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे, अप्पर पोलीसअधिक्षक श्रीमती लता फड यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तथा पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला व ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यक्षेत्रातील मिश्र वस्ती, जातीयदृष्ट्या संवेदनशील भाग