--
*🌟 "सत्यम गेला… पण पाच जणांत आजही तो जिवंत आहे!" 🌟
3.8k views | Dhule, Maharashtra | Oct 31, 2025 *🌟 "सत्यम गेला… पण पाच जणांत आजही तो जिवंत आहे!" 🌟* सत्यमच्या *अवयवदानामुळे पाच लोकांच्या जीवनात नवा प्रकाश उजळला.* त्याची प्रेरणा आपल्या सर्वांसाठी – *जीवन देणे ही खरी मानवता आहे.*