वर्धा: मुलगी जन्माला आल्यामुळे मुलीचेच केले चक्क घरी स्वागत व पुजन
Wardha, Wardha | Oct 21, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर या ग्रामीण भागामध्ये राहणारा युवक गौरव लिचडे यांना मुलगी झाल्याने त्याने मुलीचे स्वागत त्यांच्या घरातील लोकांनी केले घराच्या बाहेर खूप सुंदर रांगोळी काढण्यात आली व पूर्ण घर सुद्धा सजवण्यात आले होते मुलीला घरी आणता चक्क लक्ष्मी मातेप्रमाणे पूजन सुद्धा केले . जुन्या चाली रीती परंपरा यांना बदल देत मुलगी झाली म्हणून नाराज न होता दहापटीने खुश होऊ