कन्नड: बैलांची गरज ओळखा! ट्रॅक्टरऐवजी बैल वापरा ; बैलपोळ्यानिमित्त माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे आवाहन
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
बैलपोळा उत्सवानिमित्त आज दि २२ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की,...