आगामी सण शांततेत पार पडावे यासाठी नरखेड येथील 38 आरोपींची नरखेड पोलिसातर्फे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात परेड घेण्यात आली. या कार्यवाहीच्या वेळी यामध्ये कुख्यात आरोपींचा समावेश होता. पोलिसां तर्फे या आरोपींना सक्त ताकीद देखील देण्यात आली आहे