मुलचेरा: स्वामी विवेकानंद छात्रावास मुलचेरा येथे भाजपा सदस्यता नोंदणी व बुथ रचना आढावा बैठक संपन्न
भाजपा सदस्यता नोंदणी व बूथ रचना आढावा बैठक माजी खासदार डॉ. अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.मुलचेरा तालुका शहर व ग्रामीण भाजपाच्या सदस्यता नोंदणी आणि बुथ रचना आढावा बैठक डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, स्वामी विवेकानंद छात्रावास, मुलचेरा येथे संपन्न झाली.