कळमेश्वर: मोहपा येथे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन
मोहपा येथे आज गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पासून आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. आगामी मोहपा निवडणूक अनुषंगाने या सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाबद्दल सर्वांना माहिती दिली