पंढरपूर: चंद्रभागा नदीपात्रात मिसळणारे महिला मिश्रित पाणी नगरपरिषदेने केले बंद : महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव
Pandharpur, Solapur | Aug 14, 2025
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रामध्ये महिला मिश्रित पाणी मिसळत होते. त्यामुळे हे बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन...