सुरगाणा: चिंचपाडा येथे पारंपारिक सार्वजनिक दिपावली महोत्सव उत्साहात साजरा
Surgana, Nashik | Oct 20, 2025 ग्रामीण अतिदुर्गम भागातील चिंचपाडा येथे पारंपारिक सार्वजनिक दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील मुख्य चौकात अबाल वृद्धांनी ढोल पावरीच्या तालावर ठेका धरला