जत: जत जवळील चडचन एसबीआय बँकेवर दरोडा,50 किलो सोने 8 कोटी रोकड लंपास,सर्वत्र नाकाबंदी
Jat, Sangli | Sep 17, 2025 सांगली जिल्ह्यातील जत जवळील आणि महाराष्ट्र कर्नाटकातील सीमेवर असलेल्या चडचन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेवर चेहर्यावर बुरखे बांधलेल्या आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकत तब्बल 50 किलो सोने आणि आठ कोटी रुपयांची रोकड लांबवली आहे. 50 किलो सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किमत 55 कोटी असून, 8 कोटींच्या रोकडसह एकूण 63 कोटींचा ऐवज लांबवण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ हा प्रकार घडल्याने सांगली व सोलापूर जिल्ह्यात मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बँक