पाथर्डी: कारेगाव ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलनवाहतूक झाली ठप्प..!
कारेगाव ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाथर्डी-बीड राज्यमार्गावर कारेगाव येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास रस्ता बंद राहिल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाली. कारेगाव ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन.