NMMC हॉस्पिटल, वाशी येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचा अनुभव..!
2.2k views | Washim, Maharashtra | Nov 9, 2025 NMMC हॉस्पिटल, वाशी येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचा अनुभव..! ही योजना जनतेच्या सेवेत प्रभावीपणे आणि यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच आपल्या ओळखीच्या लोकांना जरूर या योजनेविषयी सांगा. तुमचा हा एक सल्ला कितीतरी रुग्णांचे जीव व पैसे वाचवू शकतो.