चंद्रपूर एक डिसेंबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान जागतिक एट दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेत या अनुषंगाने विविध जागतिक संस्था महाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली करण्यात आली यावर्षीचे घोषवाक्य देऊन नवपरिवर्तन गळू असे विविध नारे देत ही रॅली काढून जनजागृती करण्यात आली.