आपली जागरूकता, आपलं संरक्षण!
स्तन कर्करोगाबद्दल भीती नव्हे, माहिती वाढवा.
लवकर ओळख आणि उपचार - हाच बचावाचा मार्ग.
1.9k views | Dhule, Maharashtra | Nov 7, 2025 🎗️ *राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन* 📅 दिनांक: *7 नोव्हेंबर* *"कर्करोग – लवकर निदान, प्रभावी उपचार!"* ✅ तंबाखू, गुटखा, मद्यपान टाळा ✅ नियमित आरोग्य तपासणी करा ✅ संतुलित आहार आणि व्यायाम करा ✅ कुठल्याही संशयास्पद गाठी, व्रण, रक्तस्त्राव यांकडे दुर्लक्ष करू नका *लवकर निदान = जीवन वाचण्याची अधिक शक्यता!*