कळवण: चणकापूर धरणातून २२३२ क्युसेसने पाणि विसर्ग नदीपात्रात सुरू नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे पाटबंधारे विभागाचे आवाहन
Kalwan, Nashik | Aug 23, 2025
कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून 2232 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती पाठ बंधारे विभाग...