जत: मी असा पळपुटा माणूस नाही-आ. गोपीचंद पडळकर साहेब यांची जयंतराव पाटील साहेब यांच्यावर टीका
Jat, Sangli | Sep 18, 2025 मी असा पळपुटा माणूस नाही मी फटाकडे वाजवून जेलमध्ये गेलेलो आहे व फटाकडे वाजवूनच बाहेर आलेलो आहे मला जेल काही नवीन नाही अशा प्रकारची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणात केली.