मोहोळ: देगाव येथे दारूच्या नशेत स्वतःच्या मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारून केले जखमी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
Mohol, Solapur | Sep 6, 2025
देगाव (ता. मोहोळ) येथे दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या ७८ वर्षीय वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कपाळावर दगड घालून...