चामोर्शी: गडचिरोली येथे आदिवासी बांबू प्रक्रिया संस्थेची ११ वी वार्षिक सर्वसाधार सभा संपन्न
गडचिरोली : २१ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथील आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित यांची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या आवारात पार पडली. यावेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवले.या बैठकीत संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणिभविष्यातील योजनांवर चर्चा झाली. बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. डॉ. नामदेव उसेंडी यांनी संस्थेचे संचालक, सदस्य