देवळी: पुलगावात प्राण्यांचा छळ:बोलेरो पिकअपमधून ५ जनावरांची सुटका:3आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू;गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Sep 1, 2025
प्राण्यांचा छळ करणाऱ्यांवर पुलगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विरूळ गावाच्या रस्त्यावर एका बोलेरो पिकअप गाडीतून...