खुलताबाद: वेरूळ घाटात आयशर-ट्रक समोरासमोर धडक; लोखंडी बॉयलरखाली दोन ठार, घाट जाम
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 11, 2025
आज दि 11 स्पटेबर रोजी दुपारी सुमारे चार वाजता वेरूळ घाटात झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. लोखंडी बॉयलर...