. आज 20 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली गंगापूर येथील नगर परिषदेतील 4 ,6 या दोन प्रभागांच्या निवडणूका आज २० तारखेला पार पडल्या. सर्व लोकांमधे चर्चेला उधाण आल आहे , नेमकी कोण निवडून येणार अणि कोण पराभूत होणार याकडे सर्व कार्यकर्ते व मतदार हे निकालाची आशेने वाट बघत असताना दिसत आहेत. गंगापुर पोलिस स्टेशन च्या सर्व पोलिस विभागाकडून कडक बंदोबस्त करण्यात आला होता सदरील निवडणूक ही शांततेत प