भोकर: तालुक्यातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - भाजपा युवा मोर्चा ता. उपाध्यक्ष गणेशराव देशमुख यांची माहिती
Bhokar, Nanded | Jun 11, 2025
तालुक्यातील खरबी भोसी चिदगिरी खरबी वागद डोरली बाबनवाडी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती झालेल्या केळीच्या बागाचे मोठ्या...