जालना: एमआयडीसी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; अतिक्रमण हटविण्याच्या आदेशावर छोट्या व्यवसायिकांचा संताप..
Jalna, Jalna | Nov 5, 2025 एमआयडीसी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; अतिक्रमण हटविण्याच्या आदेशावर छोट्या व्यवसायिकांचा संताप औद्योगिक वसाहतीतील अधिकाऱ्यांकडून हप्ते घेतल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा – अंबादास चित्तेकर लघुऊद्योगासाठी शासनाने दिलेल्या प्लाॕटवर गाळे काढून पोट भाडेकरू चढविल्याचा चित्तेकर यांचा आरोप आज दिनांक पाच बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्त यांच्या 29 ऑक्टोबरच्