नंदुरबार: नंदुरबार शहरात मोठा माळीवाडा सह विविध ठिकाणी शेतकऱ्याच्या बळीराजाचा पोळा उत्सव उत्साहात साजरा
Nandurbar, Nandurbar | Aug 22, 2025
उत्तर महाराष्ट्रात खानदेशात नंदुरबार शहरात बळीराजाच्या पोळा हा सण मोठ्या उत्साहात उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. २२...