भंडारा: लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत MDN स्कुल येथे नशा मुक्ती अभियान जनजागृती करिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन
Bhandara, Bhandara | Aug 4, 2025
भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी जिल्हात नशा मुक्ती जनजागृती मोहीम हाती घेतली असून युवा पिढी ह्या मध्ये गुंतली...