बुलढाणा: मुंबई येथे आमदार सिद्धार्थ खरात यांनी भदंत विमांसा यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला दिली भेट
मुंबई येथे 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पीएचडी करत असलेले भदंत विमांसा यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचे निवेदन स्वीकारले.