कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे ॲट्रॉसिटी ॲक्टमधील 9 पिढीतांच्या पैकी केवळ एकालाच आर्थिक मदत मिळाली आहे त्यामुळे इतर आठ जणांना देखील आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी संबंधित कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यासमोर आज मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून उपोषणास बसले आहेत, तसेच संबंधित कुटुंबीयांना जत्रेमध्ये जम्पिंग जपान खेळणी लागण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पॅंथर संघटनेचे अध्यक्ष विश्वास मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदनातून केली आहे.