नगर: ओडीसा राज्यातुन विक्री करता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464/- रुपये किंमतीचे मुद्देमाल ताब्यात.
Nagar, Ahmednagar | Aug 30, 2025
दिनांक 29/08/2025 रोजी पोनि. श्री. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन अंमली पदार्थ...