अक्कलकुवा: बंद करण्यात आलेल्या बसेस सुरू करण्याची मागणी अक्कलकुवा आगार प्रमुखांना प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीचे निवेदन
तळोदा नंदुरबार बस संख्या वाढविण्यात यावी बंद करणयात आलेल्या बसेस सुरू करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांचे निवेदन ग्राहक पंचायत तळोदा अक्कलकुवा शाखा यासह प्रदेश प्रवासी महासंघ तळोदा शाखा यांचे तर्फे अक्कलकुवा आगार प्रमुखांना मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.ग्राहक पंचायत तसेच प्रवासी महासंघ शाखेच्या पदाधिकारी उपस्थित होते.