चोपडा: नागलवाडी गावातील श्रीराम नगरातून घराबाहेर लावलेली स्पोर्ट्स मोटरसायकल चोरी, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jul 18, 2025
चोपडा तालुक्यात नागलवाडी हे गाव आहे. या गावात श्रीराम नगर आहे या श्रीराम नगरात विनोद मोतीराम पाटील यांनी आपल्या घराच्या...